थॉमस
क्राऊली
२००८ पासून मी भारतात पर्यावरणीय राजकारण आणि इतिहासाबद्दल संशोधन करतो आहे आणि लिहितो आहे. २०११ ते २०१६ मी 'इंटरकल्चुरल रीसॉर्सेस' (Intercultural resources) नावाच्या स्वयंसेवी संस्थेसाठी आणि यासह 'सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (Centre for the Study of Developing Societies), नवी दिल्ली' मध्ये 'सिटी अॅज स्टुडिओ' (City as Studio) फेलोशिप कार्यक्रमासाठी दिल्ली 'रिज'वर सखोल संशोधन केले. २००८ त २००९ मी पुणे विद्यापीठात 'फुलब्रईट' (Fulbright) शिष्यवृत्ती पूर्ण केली आणि २०१६ ते २०१७ मी स्टुटगार्ट, जर्मनी-मध्ये 'अकॅडमी श्लॉस सॉलिट्यूड' (Akademie Schloss Solitude) येथे समाजशास्त्र फेलो म्हणून काम केले. सध्या रटगर्स (Rutgers) विद्यापीठाच्या भूगोल विभागात डॉक्टरेट करण्यासाठी मी महाराष्ट्रात संशोधन करतो आहे.
संपर्क
माहिती
Department of Geography, Rutgers University
Lucy Stone Hall, 54 Joyce Kilmer Avenue
Piscataway, NJ 08854-8045
फोन: 848.445.4103 किंवा 848.445.4107
फॅक्स (!): 732.445.0006
ईमेल: thomas@crowley.in