माझ्या शैक्षणिक कामाशिवय मी विविध प्रकारच्या प्रकाशनांसाठी भारतीय राजकारणाबद्दल लिहिलं आहे, 'जॅकोबिन' मासिक (काही प्रमाणात नियमित लेख), 'काफिला' (अनियमित लेख) आणि सध्या कदाचित सुरू नसलेले कोलकाता-स्थित मासिक 'किंडल' (अमेझॉन इ-रीडरशी संबंधित नाही), ज्यात काही काळासाठी माझा नियमित स्तंभ होता (इथे संग्रहित).

अनेक वर्षांपासून मी प्रायोगिक कथाकथनासाठी, उपहासात्मक भाष्यासाठी आणि कधीकधी फक्त मजेसाठी विविध सर्जनशील लेखनाचे रूपही वापरून बघितले. यातील हे काही प्रकल्प आहेत: