चित्र: दिपानी सेठ

मी एक लेखक आणि संशोधक आहे. सध्या पुण्यात राहतो. माझं दिल्लीच्या पर्यावरणीय इतिहासाबद्दल पुस्तक, 'फ्रॅक्चर्ड फॉरेस्ट, क्वार्टजाईट सिटी' (Fractured Forest, Quartzite City) योडा प्रेस/सेज सिलेक्टकडून अलीकडेच प्रसिद्ध झालं. इथे पुस्तक विकत घ्या, इथे पुस्तकाबद्दल जास्त माहिती घ्या, आणि इथे माझे दिल्ली 'रिज'संबंधित इतर प्रकल्प बघा.