मोठा व कधीकधी हिंसक इतिहास असणारी दिल्ली ही जमीनीच्या जटिल दाव्यांच्या स्वरूपासाठी प्रसिद्ध (किंवा कुप्रसिद्ध) आहे, ज्यात अनेक लोक आणि संस्था एकाच जमीनीच्या तुकड्यावर भांडत असतात. यापैकी अनेक लढे फार पूर्वीपासून शहराचे मध्यवर्ती वैशिष्ट्य असलेल्या दिल्ली रिजवर घडले आहेत. चित्रकार दिपानी सेठबरोबर लिहिलेला हा लेख म्हणजे किमान शब्द वापरून कथा सांगण्याचा आणि रिजच्या जिवंत इतिहासाचा एक छोटासा भाग दाखवणारा प्रयोग होता.


ही कथा 'सराई रीडर ०९: प्रोजेक्शन्स'-मध्ये प्रसिद्ध झाली. इथे ऑनलाईन उपलब्ध आहे.