"द ब्लॅक मार्केट गोज ग्रीन" हा नाट्याभिनयचा प्रयोग आहे, ज्याचे दोनदा (एकदा इंग्रजीत आणि एकदा हिंदीत/इंग्रजीत) दिल्लीत प्रयोग झाले. दिल्लीच्या कमी ज्ञात असलेल्या बागांपैकी एका बागेत झालेला प्रयोग रिअल इस्टेट लॉबीचे उद्योग शोधायला कलाकरांना प्रोत्साहित करतो, ज्याने शहरातील हिरव्या जागेच्या बऱ्याचशा भागाचे व्यावसायिक, निवासी आणि औद्योगिक भूखंडामध्ये रुपांतर केले आहे. या प्रयोगात कलाकार (बागेत सर्वत्र पसरून) रिअल इस्टेट विकास कंपन्यांची भूमिका साकारतात आणि सर्वात फायदेशीर भूखंड विकसित करण्यासाठी, वाटेत असलेल्या राजकारणी, वकील, अधिकारी आणि दलाल यांना भेटतात आणि एकमेकांविरूद्ध स्पर्धा करतात.

प्रयोगाच्या जाहिरातीचे आणि विविध घटकांची काही चित्रे खाली दिली आहेत (दिपानी सेठ आणि आगत शर्मा यांच्या कौशल्याला सालाम!)



खेळाच्या नियामांच्या संपूर्ण आणि थकवणाऱ्या वर्णनासाठी, इथे क्लिक करा.