या प्रकरणात रिजचा आर्थिक इतिहास मांडला आहे. ही मोठ्या उत्पादनाची आणि मोठ्या वापराचीही जागा आहे. प्रसिद्ध सुलतान फिरोजशाह तुघलक याच्या शिकार राजवाड्यांपासून आजच्या प्रशस्त फार्महाऊस आणि मॉल्सपर्यंत, दिल्लीवाल्यांना आपल्या संपत्तीचा आनंद लुटण्यासाठी फार पूर्वीपासून रिज हे आवडतं ठिकाण आहे. पण विशेषत: सध्याच्या काळात दिल्लीच्या स्फोटक आर्थिक वाढीमुळे खूप पर्यावरणीय आणि सामाजिक नुक्सान झाले आहे.
प्रकरणाचे
विभाग आणि त्यांच्यासह या
प्रकरणात समाविष्ट कालावधी
आणि ठिकाणे खालीलप्रमाणे
आहेत.
(विशेष
टिप्पणी:
या
चित्राची निर्मिती ते पुस्तकाचे
अंतिम प्रकाशन या काळात काही
बदल आणि पुनर्रचना झाली आहे.)